Priya Bapat : संवार लूं हाय सवार लूं...

Shivani Tichkule

प्रसिद्धी अभिनेत्री

प्रिया बापट मराठीतील एक प्रसिद्ध अभिनेत्री आहे.

Priya Bapat Instagram | Instagram

मराठीसह हिदींतही लोकप्रियता

प्रिया बापटने मराठी चित्रपटांसोबतच हिंदी वेब सीरिजमध्ये आपल्या दमदार अभिनयाची छाप सोडली आहे.

Priya Bapat Movie | Instagram

नवीन फोटो

प्रियाने नुकतेच तिचे नवीन फोटो पोस्ट केले आहे.

Priya Bapat Saree | Instagram

साडी लूक

लेटेस्ट फोटोमध्ये प्रियाने साडी परिधान केली आहे.

Priya Bapat Photoshoot | Instagram

न्यू लूक

प्रियाच्या नव्या फोटोवर चाहते घायाळ

Priya Bapat Smile | Instagram

फोटो व्हायरल

सोशल मीडियावर प्रियाचे फोटो व्हायरल होत आहेत.

Priya Bapat Film | Instagram

मोठा चाहतावर्ग

सोशल मीडियावर प्रियाचा मोठा चाहतावर्ग आहे.

Priya Bapat Age | Instagram

चाहते घायाळ

चाहते प्रियाच्या नवीन फोटोंची आतुरतेने वाट पाहत असतात.

Priya Bapat Songs | Instagram

Next : तुझं रूप म्हणजे 24 कॅरेट अस्सल सोनं...

येथे क्लिक करा