Priya Bapat: 'तुझ हसणं नक्कीच वेड लावणार'

Shivani Tichkule

प्रिया बापट

प्रिया बापटने नुकतेच तिचे नवीन फोटो पोस्ट केले आहे.

Priya Bapat Instagram | Instagram

फ्लोरल ड्रेस

लेटेस्ट फोटोमध्ये तिने फ्लोरल ड्रेस परिधान केला आहे.

Priya Bapat family | Instagram

लेटेस्ट फोटो

प्रियाचे लेटेस्ट फोटो तिच्या चाहत्यांना खूप आवडले आहे.

Priya Bapat Husband | Instagram

कमेंटचा पाऊस

प्रियाच्या या फोटोवर कमेंटचा पाऊस पडत आहे.

Priya Bapat Age | Instagram

भन्नाट कमेंट

एका चाहत्याने तुझ हसणं नक्कीच वेड लावणार अशी कमेंट केली आहे.

Priya Bapat Fashion | Instagram

सोशल मीडियावर चर्चेत

प्रिया सोशल मीडियावर कायम चर्चेत असते.

Priya Bapat Style | Instagram

नवीन फोटो

प्रियाचे चाहते तिच्या नवीन फोटोची आतुरतेने वाट पाहत असतात.

Priya Bapat Lipstick | Instagram

मोठा चाहतावर्ग

प्रियाचा सोशल मीडियावर मोठा चाहतावर्ग आहे.

Priya Bapat Age | Instagram

Next: प्राजु तुला एकटक बघावसं वाटतं