अर्जून तेंडुलकरनंतर या भारतीय खेळाडूने गुपचूप उरकला साखरपूडा; पाहा Photos

Sakshi Sunil Jadhav

चाहत्यांसाठी खुशखबर

पृथ्वी शॉने आपल्या वैयक्तिक आयुष्याबाबत मोठी खुशखबर दिली आहे. भारतीय क्रिकेटर पृथ्वी शॉने त्याची लॉन्ग-टाइम गर्लफ्रेंड Aakriti Agarwal हिच्याशी साखरपुडा केला आहे. या आनंदाची माहिती त्याने स्वतः सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत दिली.

Indian cricketer Prithvi Shaw news

साखरपुडा कधी केला?

भारतीय क्रिकेटर Prithvi Shaw याने 8 मार्च रोजी त्याची गर्लफ्रेंड Aakriti Agarwal हिच्यासोबत साखरपुडा केला.

Prithvi Shaw engagement photos

इंस्टाग्राम पोस्ट व्हायरल

पृथ्वीने इंस्टाग्रामवर फोटो शेअर करत लिहिले “मैदानावर षटकारांपासून ते आयुष्यभराच्या जबरदस्त इनिंग्सपर्यंत… तीच माझी परफेक्ट इनिंग्स आहे.”

Prithvi Shaw engagement photos

शुभेच्छांचा पाऊस

पृथ्वीच्या पोस्टनंतर क्रिकेट चाहत्यांकडून आणि अनेक सेलिब्रिटींकडून पृथ्वीला शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

Prithvi Shaw engagement photos

बालमित्राचा साखपुडा

पृथ्वीचा साखरपुडा त्याचा बालमित्र Arjun Tendulkar याच्या लग्नानंतर काही दिवसांतच झाल्याची चर्चा सोशल मीडियावर होत आहे.

Prithvi Shaw engagement photos

पृथ्वीची पत्नी

पृथ्वीची होणारी पत्नी आकृती अग्रवाल ही प्रसिद्ध सोशल मीडिया इन्फ्लुएंसर आहे.

Prithvi Shaw engagement photos

चाहत्यांची संख्या

आकृती अग्रवालच्या इंस्टाग्रामवर 32 लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत, तर तिच्या यूट्यूब चॅनलवर जवळपास 90 हजार सबस्क्राइबर्स आहेत. फॅशन, लाइफस्टाइल आणि डान्स रिल्समुळे लोकप्रिय झाली. कोरोना काळात तिने टिकटॉकमधून प्रसिद्धी मिळवली.

Prithvi Shaw engagement photos

चित्रपटातली कारकिर्द

आकृतीने अभिनय क्षेत्रातही पाऊल टाकले असून तिने Trivmukha या तेलुगू चित्रपटातून मोठ्या पडद्यावर पदार्पण केले आहे.

Prithvi Shaw engagement photos

पृथ्वी शॉचा प्रवास

पृथ्वी शॉच्या क्रिकेट कारकिर्दीबद्दल बोलायचे झाल्यास, त्याने भारतासाठी 5 टेस्ट, 6 वनडे आणि 1 टी20 आंतरराष्ट्रीय सामना खेळला आहे. आगामी Indian Premier League मध्ये तो Delhi Capitals संघाकडून खेळताना दिसणार आहे.

prithvi shaw insta story | insta

NEXT: Jio Recharge: 84 दिवसांचा सर्वात स्वस्त रिचार्ज प्लान, किंमत वाचून व्हाल खुश

cheapest jio recharge
येथे क्लिक करा