ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
बॉलिवूड अभिनेत्री अदिती राव हैदरी ही राजा-महाराजांच्या घराण्यातील आहे.
अदितीचे नाव आणि स्टेटस तर रॉयल आहेच, पण तिच्या ड्रेसिंग सेन्समध्येही नवाबांची झलक दिसते.
डिझायनर त्यांच्या शाही कपड्यांसाठी अदिती राव हैदरी हिला नेहमीच त्यांच्या ब्रँडसाठी निवडतात.
आदिती रावने डीपनेक जंपसुट परिधान केला आहे.
अदिती राव हैदरी हिचा रॉयल लहेंगा लूक नेहमीच लग्नासाठी पसंतीचा विषय ठरतो.
आदिती रावचा हा पिंक प्रिंटेड डीपनेक जंपसुट पाहून चाहते घायाळ झाले आहेत.
अदिती सतत इंस्टाग्रामवर ॲक्टिव असते.
गुलाबी प्रिंटेड हा रॉयल जुंपसूट तिच्यावर खूपच खुलून दिसतोय .