Tejashri Pradhan: 'प्रेमाची गोष्ट' मालिकेतील मुक्ताच्या सौंदर्याची चाहत्यांना भुरळ

Manasvi Choudhary

टिव्ही अभिनेत्री

मराठी मालिकेतला निरागस, सोज्वळ चेहरा म्हणून अभिनेत्री तेजश्री प्रधानकडे पाहिले जाते.

Tejashri Pradhan | Instagram/@tejashripradhan

या मालिकेतून मिळाली प्रसिद्धी

'होणार सून मी या घरची' या मालिकेतून तेजश्री घराघरात पोहोचली.

Tejashri Pradhan | Instagram/@tejashripradhan

मालिकेतील भूमिका

सहा सासूंची एकुलती एक सून अशी तेजश्रीची एकमेव ओळख आहे.

Tejashri Pradhan | Instagram/@tejashripradhan

शुभ्राची भूमिका

यानंतर अभिनेत्री तेजश्रीने 'अग्गंबाई सासूबाई' या मालिकेत शुभ्राची भूमिका साकारत चाहत्यांची मनं जिंकली.

Tejashri Pradhan | Instagram/@tejashripradhan

सोशल मीडियावर सक्रिय

मालिका आणि चित्रपट या व्यतिरिक्त तेजश्री सोशल मीडियावर सक्रिय असते.

Tejashri Pradhan | Instagram/@tejashripradhan

चाहत्यांच्या संपर्कात

सोशल मीडियावर तेजश्री फोटो आणि व्हीडिओच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात असते.

Tejashri Pradhan | Instagram/@tejashripradhan

मुक्ताची भूमिका

सध्या अभिनेत्री तेजश्री प्रधान 'प्रेमाची गोष्ट' या मालिकेत मुक्ताच्या भूमिकेत दिसते आहे.

Tejashri Pradhan | Instagram/@tejashripradhan

मालिकेतील केमेस्ट्री

प्रेमाची गोष्ट या मालिकेतील तेजश्री आणि राजच्या केमेस्ट्रीने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत.

Tejashri Pradhan | Instagram/@tejashripradhan

NEXT: Prajakta Mali: खरचं, प्राजक्ता माळी राजकरणात येणार?

Prajakta Mali | Instagram
येथे क्लिक करा....