ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
गर्भधारणेदरम्यान स्त्रियांनी त्यांच्या आहाराची विशेष काळजी घेणे महत्वाचे आहे.
गरोदरपणात काही गोष्टी महिलांनी जाणीवपूर्वक टाळणे आवश्यक आहे.
गर्भवती महिलांनी पपई खाण्याचे टाळावे जेणे करून गर्भपात होण्याची शक्यता असते.
गर्भवती महिलांनी मासे खाणे टाळावे
गर्भवती महिलांनी चायनिज पदार्थ जास्त खाऊ नये ज्यामुळे बाळाच्या मेंदूवर विकसित परिणाम होते.
अननसातील ब्रोमेलेन या संयुगामुळे गर्भाशय ग्रीवा मऊ होऊ शकते, ज्यामुळे बाळंतपण गुंतागुंतीचे होऊ शकते किंवा गर्भपात देखील होऊ शकतो.
मेथी बहुतेक भारतीय पदार्थांमध्ये वापरली जाते. परंतु मेथीमुळे गर्भपात होऊ शकतो. त्यामुळे गर्भवती महिलांनी ते खाणे टाळावे.