Pregnant Women Dohale: गरोदर महिलेचे डोहाळे न पुरवल्याने बाळावर काय परिणाम होतो?

साम टिव्ही ब्युरो

आई बाबा

कोणीतरी आपल्याला आई बाबा अशी हाक मारावी असं प्रत्येक जोडप्याचं स्वप्न असतं.

Pregnant Women Dohale | Instagram

गरोदर

महिलांना गरोदर असताना डोहाळे लागतात.

Pregnant Women Dohale | Instagram

आंबट पदार्थ

त्यांना आंबट पदार्थ जास्त खावे वाटतात.

Pregnant Women Dohale | Instagram

चिंच

अनेक महिला या दिवसात चिंच खातात.

Pregnancy Cravings | Instagram

आनंदी रहावे

गरोदर असताना महिलेने आनंदी रहावे.

Pregnancy Cravings | Instagram

डोहाळे पुरवावे लागतात

गरोदरपणात महिलेचे सर्व डोहाळे पुरवावे लागतात.

Pregnancy Cravings | Instagram

बाळावर परिणाम होतो

अन्यथा बाळावर त्याचा परिणाम होतो असं म्हणतात.

Pregnancy Cravings | Instagram

लाळ गळते

काही महिलांचा असा समज आहे की डोहाळे पुरवले नाही तर बाळाची सतत लाळ गळते.

Pregnancy Cravings | Instagram

Shilpa Thakre: माझ्या नयनी नक्षत्र तारा आणि चांद तुझ्या डोळ्यांत

Shilpa Thakre | Saam TV
येथे क्लिक करा.