Pregnancy Diet Tips: गरोदर महिलांनी किती प्रमाणात मीठ खावे?

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

गरोदर

गरोदरपणा हा असा काळ आहे ज्या काळात स्त्रियांना अनेक वेगवेगळे पदार्थ खाण्याची इच्छा होते.

Pregnancy Care Tips | Canva

डोहाळे

याच गरोदरपणात डोहाळे सुद्धा लागतात. शरीरातील हार्मोनल बदलांमुळे खाण्याबद्दलच्या चित्र विचित्र इच्छा गरोदर स्त्रीला होत असतात.

Pregnancy Care Tips | Canva

सावधगिरी

मात्र तरीही अशावेळी गरोदर स्त्रीने काही पदार्थांबद्दल सावध राहायला हवे.

Pregnancy Diet Tips | Canva

मीठ

मीठ आरोग्यासाठी खूप महत्वाचे आहे. त्यात सोडिअम आहे जे आपल्या शरीरासाठी महत्त्वाचे आहे.

Pregnancy Diet Tips | Canva

मीठ किती प्रमाणात करणे

सोडियम आपल्या शरीरात पीएच आणि द्रव पातळी संतुलित करते. अशा वेळी गरोदरपणात मिठाचे सेवन करणे आवश्यक आहे.

Pregnancy Diet Tips | Canva

काय काळजी

परंतु जास्त मीठाचे सेवन गर्भवती महिलांसाठी हानिकारक ठरू शकते. गरोदरपणात मीठाचे सेवन किती करावे हे जाणून घ्या

Pregnancy Diet Tips | Canva

जास्त करू नका

गरोदरपणात प्रत्येक स्त्रीने दररोज ३.८ ग्रॅम मीठाचे सेवन केले पाहिजे. आपण हे लक्षात ठेवले पाहिजे की 3 दिवसात 8.1 ग्रॅमपेक्षा जास्त मीठ खाऊ नका.

Pregnancy Diet Tips | Canva

NEXT; Prajakta Mali Latest Photos: डोक्यावर पदर, नाकात नथ! उमगले रानाला... म्हणत प्राजक्ताने शेअर केला गावरान लूक

येथे क्लिक करा....