Pregnancy Tips: गर्भवती महिलेने हळदीचे दूध प्यावे का?

Manasvi Choudhary

आरोग्याची काळजी

गर्भवती महिलेने तिच्या आहाराची विशेष काळजी घेतली पाहिजे.

Pregnancy Tips | Yandex

दूध

दूध हे उत्तम आरोग्यासाठी पोषक घटक मानले जाते.

Pregnancy Tips | Yandex

हळद

आरोग्यासाठी हळद खूप फायदेशीर मानली जाते.

Pregnancy Tips | Yandex

हळदीचे दूध

यामुळेच गर्भवती महिलांनी हळदीचे दूध प्यावे का हे जाणून घ्या

Pregnancy Tips | Yandex

आरोग्यासाठी चांगले

हळदीचे दूध गर्भवती महिलांसाठी देखील चांगले आहे.

Pregnancy Tips | Yandex

गुणधर्म

हळदमध्ये दाहक-विरोधी आणि अँटीऑक्सिडंट गुणधर्म असतात.

Pregnancy Tips | Yandex

मर्यादित प्रमाणात

गरोदरपणात हळदीचे दूध मर्यादित प्रमाणात पिणे योग्य मानले जाते.

Pregnancy Tips | Yandex

पचन

दुधात हळद मिसळल्यास ते पचनास मदत करते तसेच सूज आणि गॅस कमी करते.

Pregnancy Tips | Yandex

NEXT: Chanakya Niti On Youngster : वयात आलेल्या मुला- मुलींनी 'या' चुका करू नका

Chanakya Niti | Yandex