Prarthana Behere | जिंदगी कड़ी धूप, तुम घना साया...

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

सौंदर्य

आपल्या सौंदर्याने चाहत्यांना घायाळ करणारी अभिनेत्री प्रार्थनाने नवीन फोटो शेअर केले आहेत.

Prarthana Behere | Instagram @prarthana.behere

मराठी मालिका

मराठी मालिका आणि चित्रपटांतून रसिक प्रेक्षकांचे मनोरंजन करणारी अभिनेत्री म्हणजे प्रार्थना बेहरे.

Prarthana Behere | Instagram @prarthana.behere

सक्रिय

सोशल मीडियावर प्रार्थना कायम सक्रिय असते.

Prarthana Behere | Instagram @prarthana.behere

प्रतिक्रिया

प्रार्थनाच्या फोटोंवर चाहत्यांकडून तूफान प्रतिक्रिया आल्या आहेत.

Prarthana Behere | Instagram @prarthana.behere

ग्लॅमरस फोटो

अभिनेत्री प्रार्थना बेहरे तिच्या ग्लॅमरस फोटोंनी कायम चर्चेत असते.

Prarthana Behere | Instagram @prarthana.behere

सोशल मीडियावर सक्रिय

मराठी अभिनेत्री प्रार्थना बेहरे नेहमीच सोशल मीडियावर सक्रिय असते.

Prarthana Behere | Instagram @prarthana.behere

मालिका

'माझी तुझी रेशीमगाठ' या मालिकेमुळे प्रार्थना घराघरात ओळखू लागली आहे.

Prarthana Behere | Instagram @prarthana.behere

Next : Priyanka Diwate | तुझ्या रूपाचं चांदणं पडलंग ग मला भिजू द्या

Priyanka Diwate | Instagram @priyanka_diwate_9867