Pratap Sarnaik: रिक्षा चालक ते परिवहन मंत्री, प्रताप सरनाईकांबद्दलच्या या गोष्टी तुम्हाला माहिती आहेत का?

Shruti Vilas Kadam

राजकीय प्रवास आणि पक्ष परिवर्तने

प्रताप सरनाईक यांनी सुरुवातीला NCP मध्ये 1995 मध्ये कारकीर्द सुरू केली. 2008 मध्ये त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आणि 2009 मध्ये ओवळा–माजीवाडा विधानसभेत विजयी ठरल्या. ते ही जागा 2014, 2019, आणि 2024 मध्ये पुन्हा जिंकून चारदा आमदार झाले.

Pratap Sarnaik

वाहतूक विभागात मंत्रीपद व जबाबदाऱ्या

डिसेंबर 2024 मध्ये त्यांची परिवहन मंत्रीपदी नियुक्ती झाली. तसेच, धाराशिव जिल्ह्याचे पालक मंत्री व MSRTC चे अध्यक्ष म्हणून जबाबदाऱ्या पार पाडत आहेत.

Pratap Sarnaik

MSRTC सुधारणा आणि बस योजना

जून 2025 मध्ये त्यांनी MSRTC मध्ये विक्रेत्यांऐवजी स्वतःच्या कंत्राटांवर बस आणण्याचा धोरण जाहीर केला. पुढील ५ वर्षांत २५,००० बस (यात ५,००० इलेक्ट्रिक स्मार्ट बसेस) खरेदी करण्याची योजना.

Pratap Sarnaik

Pro Govinda लीग आयोजक

प्रताप सरनाईक Pro Govinda League (दहीहंडी स्पर्धा) चे संस्थापक आहेत. २०१८ पासून त्याचे आयोजन करत असून, २०२५ मध्ये त्या स्पर्धेचे बक्षीस रक्कम १.५ कोटी रुपये वर पोहोचली.

Pratap Sarnaik

संपत्ती, उद्योग व सामाजिक उपक्रम

राजशाहीपूर्व वैभवातून त्यांनी रिअल इस्टेट (Vihang Group), हॉटेल व्यवसाय, सार्वजनिक आरोग्य (कॅशलेस हॉस्पिटल), शिक्षण-संस्कृती संलग्न सामाजिक उपक्रम घेतले आहेत.

Pratap Sarnaik

विरोधी भूमिका व राजकीय वाद

८ जुलै रोजी सुरु असलेल्या मिरा-भाईंदर येथील मोर्चात सहभागी झाले होते पण, मर्चामध्ये त्यांच्या विरोधात घोषणा केल्यामुळे त्यांनी काढता पाय घेतला.

Pratap Sarnaik

Nishikant Dubey: राज ठाकरेंना मराठी भाषा वादावरुन धमकी देणारे निशिकांत दुबे कोण?

Nishikant Dubey
येथे क्लिक करा