Prasika Instagram : 'प्रसिका' फॅमिलीमध्ये नव्या मेंबरची एन्ट्री, फोटो केले शेअर

प्रविण वाकचौरे

प्रसिका

सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर 'प्रसिका' ही क्युट जोडी पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे.

Prasika Instagram | Insatagram @prasika_official

प्रसाद आणि रसिका वेदपाठक

प्रसाद आणि दीपिका वेदपाठक यांच्या फॅमिलीत नव्या कारची एन्ट्री झाली आहे.

Prasika Instagram | Insatagram @prasika_official

नवी कार

प्रसाद आणि दीपिकाने त्यांची पहिला ऑडी कार खरेदी केली आहे.

Prasika Instagram | Insatagram @prasika_official

दीपिकाकडून गिफ्ट

दीपिकाने ही कार गिफ्ट केल्याची माहिती प्रसादने दिली आहे.

Prasika Instagram | Insatagram @prasika_official

AUDI A4

प्रसिकाने ४५ ते ५० लाखांची सफेद रंगाची AUDI A4 कार खरेदी केली आहे.

Prasika Instagram | Insatagram @prasika_official

अविस्मरणीय क्षण

आपल्या आयुष्यातील हा अविस्मरणीय क्षण दोघांनी त्यांच्या चाहत्यांसोबत शेअर केला आहे.

Prasika Instagram

घरच्यांची उपस्थिती

दोघांचेही कुटुंबिय आणि मित्रमंडळी यावेळी ऑडी शोरुममध्ये उपस्थित होते.

Prasika Instagram | Insatagram @prasika_official

चाहत्यांकडून अभिनंदन

इन्स्टाग्रामवर त्यांच्या ऑडी कारसाठी चाहत्यांनाही भरभरुन अभिनंदन केलं आहे.

Prasika Instagram | Insatagram @prasika_official

Prachi Desai : गालावर खळी डोळ्यात धुंदी....

Prachi Desai | Saam TV
क्लिक करा