Amruta Deshmukh | प्रसाद किचनची सवय कर रे बाबा...

Shraddha Thik

बिग बॉस मराठी

प्रसाद जवादे आणि अमृता देशमुख हे बिग बॉस मराठीमधील लोकप्रिय स्टार कपल आहेत.

Amruta Deshmukh | Instagram @khwabeeda_amruta

फोटो, व्हिडिओ शेअर करतात

प्रसाद आणि अमृता अनेकदा एकमेकांसोबतचे फोटो, व्हिडिओ शेअर करून त्यांच्या चाहत्यांना आनंदीत करत असतात.

Amruta Deshmukh | Instagram @khwabeeda_amruta

चर्चेत असलेले जोडपे

प्रसाद आणि अमृता हे सध्या इंडस्ट्रीतील सर्वाधिक चर्चेत असलेले जोडपे आहेत.

Amruta Deshmukh | Instagram @khwabeeda_amruta

प्रसाद आणि अमृताची केमिस्ट्री

प्रसाद आणि अमृता बिग बॉस मराठीच्या घरात एकमेकांना पहिल्यांदा भेटले आणि त्यांच्या केमिस्ट्रीने सर्वांची मने जिंकली.

Amruta Deshmukh | Instagram @khwabeeda_amruta

लग्नाची तारीख

या कपलने लग्नाची तारीखही प्रेक्षकांसोबत शेयर केली आहे.

Amruta Deshmukh | Instagram @khwabeeda_amruta

प्रसादने अमृताची आठवण काढली

अमृता काही दिवस परदेशी नाटकासाठी गली असताना प्रसादने तिची आठवण काढली.

Amruta Deshmukh | Instagram @khwabeeda_amruta

प्रसाद आणि अमृता लग्नबंधनात अडकणार

प्रसाद आणि अमृता येत्या 18 नोव्हेंबरला लग्नबंधनात अडकणार आहे.

Amruta Deshmukh | Instagram @khwabeeda_amruta

Next : Saiee Manjrekar | हाय गरमी... सईचा बोल्डनेंस पाहून व्हाल गार

Saiee Manjrekar
येथे क्लिक करा...