Prarthana Behere: साधेपणातही तिचं मधाळ सौंदर्य!

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

प्रार्थनाने तिच्या मधाळ सौंदर्याने चाहत्यांची मनें जिंकली आहे.

Prarthana Behere | Instagraam

ताज्या फोटोमध्ये प्रार्थनाचं सौंदर्य अप्रतिम आहे

Prarthana Behere | Instagraam

.नुकतेच प्रार्थनाने तिचे नवीन फोटो पोस्ट केले आहेत.

Prarthana Behere | Instagram

मालिका, चित्रपटांतून घराघरांत पोहचलेली प्रार्थना सोशल मीडियावर सक्रिय असते.

Prarthana Behere | Instagram

'माझी तुझी रेशीमगाठ,' या मालिकेतून अभिनेता श्रेयस तळपदे, प्रार्थना बेहरे या जोडीने प्रेक्षकांना वेड लावले.

Prarthana Behere | Instagram

अभिनेत्री प्रार्थना बेहरे हिने सिने सृष्टीत स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली आहे

Prarthana Behere | Instagram

‘मितवा’ चित्रपटातून प्रार्थना बेहरेने मराठी चित्रपसृष्टीत पदार्पण केले आहे.प्रार्थना बेहरे लोकप्रिय टिव्हीअभिनेत्री आहे.

Prarthana Behere | Instagram

NEXT:Urfi Javed| बापरे! उर्फीला पाहून चाहत्यांच्या कपाळावर पडल्या आट्या

येथे क्लिक करा...