Prarthana Behere : प्रार्थना बेहेरे पारंपरिक लूकवर खिळल्या चाहत्यांच्या नजरा

Shivani Tichkule

प्रार्थना बेहेरेने नुकतेच तिचे नवीन फोटो पोस्ट केले आहे.

Prarthana Behere Images | Instagram

या फोटोमध्ये प्रार्थनाने साडी परिधान केली आहे.

Prarthana Bhere Photos | Instagram

साडीमध्ये प्रार्थना खूपच सुंदर दिसत आहे.

Prarthana Bhere New Look | Instagram

सोशल मीडियावरही प्रार्थना विविध अंदाजात फोटोशूट शेअर असते.

Prarthana Bhere In saree | Instagram

प्रार्थना नेहमीचे साडी लूकमधील फोटो पोस्ट करत असते.

Prarthana behere Traditional Look | Instagram

प्रार्थना नेहमी सोशल मीडियावर चर्चेत असते.

Marathi Actress Prarthana Bhere | Instagram

प्रार्थनाचा सोशल मीडियावर मोठा चाहता वर्ग आहे.

Prarthana Bhere Saree Look | Instagram

प्रार्थनासध्या तुझी माझी रेशीमगाठ या मालिकेत काम करत आहे.

Prarthana Bhere Instagram Post | Instagram
Saam Tv Web stories