Shivani Tichkule
प्रार्थना बेहेरेने नुकतेच तिचे नवीन फोटो पोस्ट केले आहे.
लेटेस्ट फोटोमध्ये प्रार्थना कमालीची सुंदर दिसत आहे.
प्रार्थना सोशल मीडियावर कायम सक्रिय असते.
आपल्या अभिनयाच्या जोरावर ती चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवत असते.
प्रार्थनाचे हे फोटो व्हायरल होत आहेत.
प्रार्थना सोशल मीडियावर कायम चर्चेत असते.
प्रार्थनाचा सोशल मीडियावर मोठा चाहता वर्ग आहे.
सोशल मीडियावरही प्रार्थना विविध अंदाजात फोटोशूट शेअर असते.