Prarthana Behere : अगं प्रार्थना, तुझ्या डोळ्यांच्या जादूने काळजाचं पाणी पाणी झालं...

कोमल दामुद्रे

अभिनेत्री

मराठी मालिका व चित्रपटातून प्रेक्षकांचे मनोरंजन करणारी अभिनेत्री प्रार्थना.

Prarthana Behere | Instagram/@ prarthana.behere

मालिका

माझी तुझी रेशीम गाठी या मालिकेतून ती प्रचंड लोकप्रिय झाली.

Prarthana Behere | Instagram/@ prarthana.behere

सक्रीय

प्रार्थना सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असते.

Prarthana Behere | Instagram/@ prarthana.behere

सौंदर्य

आपल्या सौंदर्यांने ती अनेकांना घायाळ करते.

Prarthana Behere | Instagram/@ prarthana.behere

फोटो

नुकतेच प्रार्थनाने काही फोटो शेअर केले आहे.

Prarthana Behere | Instagram/@ prarthana.behere

फॅशन

यात तिने क्रॉप टॉप व पॅन्ट घातली आहे.

Prarthana Behere | Instagram/@ prarthana.behere

पोज

या हॉट अदांजात तिने अनेक पोज दिल्या आहेत.

Prarthana Behere | Instagram/@ prarthana.behere

कमेंट

या फोटोवर अनेक चाहत्यांच्या कमेंट देखील आल्या आहेत.

Prarthana Behere | Instagram/@ prarthana.behere

Next : नखे कापण्यासाठी हा दिवस शुभ;अचानक होईल धनलाभ, नाहीतर दारिद्रयाचा करा सामना