Prarthana Behere: अप्रतीम सौंदर्य अन् मनमोहक अदा

Shivani Tichkule

मराठी मालिका

मराठी मालिका आणि चित्रपटांतून रसिक प्रेक्षकांचे मनोरंजन करणारी अभिनेत्री म्हणजे प्रार्थना बेहरे.

Prarthana Behere Saree | Instagram

मालिकेतील व्यक्तिरेखा

‘माझी तुझी रेशीमगाठ’ या मालिकेमध्ये प्रार्थनाच्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांकडून प्रेम मिळवले आहे.

Prarthana Behere Serial | Instagram

सौंदर्य

आपल्या सौंदर्याने चाहत्यांना घायाळ करणाऱ्या प्रार्थनाने नुकतेच नवीन फोटो शेअर केले.

Prarthana Behere Dress | Instagram

फोटोंमुळे चर्चेत

प्रार्थना नेहमीच आपल्या बोल्ड अंदाजातील फोटोंमुळे सोशल मीडियावर चर्चेत असते.

Prarthana Behere Simle | Instagram

फोटोशूट

नुकतेच प्रार्थनाने आपले नवीन फोटो पोस्ट केले आहे.

Prarthana Behere New Post | Instagram

लेटेस्ट फोटो

लेटेस्ट फोटोमध्ये प्रार्थनाने पिवळ्या रानगाचा बोल्ड ड्रेस परिधान केला आहे.

Prarthana Behere Bold Look | Instagram

लूक

प्रार्थनाचा हा लूक तिच्या चाहत्यांना खूप आवडला आहे.

Prarthana Behere Eyes | Instagram

मादक अदा

या फोटोमध्ये प्रार्थनाची मादक अदा पाहून फॅन्स घायाळ झाले आहेत.

Prarthana Behere Age | Instagram

Next : ओळखा पाहू 'ही' सुंदरा आहे तरी कोण?