Prarthana Behere: तुझ्या वेणीतलं फुल माळून विसावलं मन...

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मराठी अभिनेत्री

अभिनेत्री प्रार्थना बेहरे मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय चेहरा

Prarthana Behere | Instagram

मालिका

'माझी तुझी रेशीमगाठ' या मालिकेमुळे प्रार्थना घराघरात ओळखू लागली आहे.

Prarthana Behere | Instagram

अभिनय

 प्रार्थना बेहेरेने आपल्या अभिनयाच्या जोरावर वेगळी ओळख निर्माण केली आहे.

Prarthana Behere | Instagram

फोटो

 प्रार्थना बेहेरे सोशल मिडियावर प्रचंड सक्रिय असते. तिचे व्हिडिओ, फोटो पाहण्यासाठी चाहते उत्सुक असतात.

Prarthana Behere | Instagram

सौंदर्य

मराठमोळ्या रूपात प्रार्थनाचं सौंदर्य बहरलं आहे.

Prarthana Behere | Instagram

लाईक्स

सोशल मीडियावर प्रार्थनाच्या चाहत्यांनी लाईक्स दिले आहेत.

Prarthana Behere | Instagram

लोकप्रिय नाव

प्रार्थना बेहेर हे नाव टिव्ही मनोरंजनविश्वातलं लोकप्रिय नाव आहे.

Prarthana Behere | Instagram

सोशल मीडियावर

सोशल मीडियावर प्रार्थनाचे फोटो व्हायरल होत आहे.

Prarthana Behere | Instagram

NEXT: Appasaheb Dharmadhikari Maharashtra Bhushan|ज्येष्ठ निरूपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी

Appasaheb Dharmadhikari Maharashtra Bhushan | Saam Tv
येथे क्लिक करा...