Prarthana Behere | प्रेम कर भिल्लासारखं बाणावरती खोचलेलं...

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

निखळ सौंदर्य

मराठी अभिनेत्री प्रार्थना बेहेरे निखळ सौंदर्याने कायमच चर्चेत असते.

Prarthana Behere | Instagram @prarthana.behere

'माझी तुझी रेशीमगाठ'

'माझी तुझी रेशीमगाठ' या मालिकेतील नेहाच्या भूमिकेनं तिला एक वेगळी ओळख मिळाली.

Prarthana Behere | Instagram @prarthana.behere

सोज्वळ लूक

प्रार्थना बेहेरे सोज्वळ लूक दिलखुलास हास्याने लाखो मराठी रसिकांच्या हृदयावर राज्य करते.

Prarthana Behere | Instagram @prarthana.behere

हटके फोटो

प्रार्थना कायमच हटके फोटो पोस्ट करत असते.

Prarthana Behere | Instagram @prarthana.behere

अभिनेत्री

प्रार्थना बेहेरे ही मराठी मनोरंजन विश्वातील सगळ्यात चर्चेतली अभिनेत्री

Prarthana Behere | Instagram @prarthana.behere

चर्चेत

प्रार्थना बेहरे हे नाव सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चेत आहे.

Prarthana Behere | Instagram @prarthana.behere

फोटो व्हायरल

सोशल मीडियावर प्रार्थनाचे फोटो तूफान व्हायरल होत आहेत.

Prarthana Behere | Instagram @prarthana.behere

Next : Eyes Facts | आपले डोळे कसे कार्य करतात?

Eyes Facts | Yandex
येथे क्लिक करा...