Prarthana Behere:खुळ्या जीवाला आस खुळी,प्रार्थनाने घायाळ केलं राव!

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मराठी अभिनेत्री

मराठी मालिका आणि चित्रपटांतून रसिक प्रेक्षकांचे मनोरंजन करणारी अभिनेत्री म्हणजे प्रार्थना बेहरे.

Prarthana Behere | Instagram

सोशल मीडियावर सक्रिय

सोशल मीडियावर प्राजक्ता कायम सक्रिय असते.

Prarthana Behere | Instagram

सौंदर्य

आपल्या सौंदर्याने चाहत्यांना घायाळ करणारी अभिनेत्री प्रार्थनाने नवीन फोटो शेअर केले आहेत.

Prarthana Behere | Instagram

स्टाईल

हिरव्या रंगाच्या साडीमध्ये प्रार्थनाचे सौंदर्य फुलले आहे.

Prarthana Behere | Instagram

सुंदर

या फोटोमध्ये प्रार्थना कमालीची सुंदर दिसत आहे.

Prarthana Behere | Instagram

चर्चेतली अभिनेत्री

अभिनेत्री प्रार्थना बेहरे तिच्या ग्लॅमरस फोटोंनी कायम चर्चेत असते.

Prarthana Behere | Instagram

NEXT: Amruta Deshmukh| 'अमृता'हुनी गोड दुसरे कोणी नाही