Shivani Tichkule
प्रार्थना बेहेरेने नुकतेच तिचे नवीन फोटो पोस्ट केले आहे.
या फोटोमध्ये प्रार्थनाने साडी परिधान केली आहे.
साडीमध्ये प्रार्थना खूपच सुंदर दिसत आहे.
आपल्या अभिनयाच्या जोरावर ती चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवत असते.
प्रार्थना नेहमीचे साडी लूकमधील फोटो पोस्ट करत असते.
प्रार्थना सोशल मीडियावर कायम चर्चेत असते.
प्रार्थनाचा सोशल मीडियावर मोठा चाहता वर्ग आहे.
प्रार्थनासध्या तुझी माझी रेशीमगाठ या मालिकेत काम करत आहे.