Prarthana Behere : तुझे याद ना मेरी आई...; मोठ्या कलाकारानं का केली अशी कमेंट?

Ruchika Jadhav

प्रार्थना उन्हाळा सुरू होताच ट्रीपला गेली आहे.

Prarthana Behere | Instagram

आपल्या मैत्रिणींबरोबर ती सुट्ट्या एन्जॉय करत आहे.

Prarthana Behere | Instagram

सोनालीने तिच्या फोटोंवर तुझे याद ना मेरी आई अशी कमेंट केली आहे.

Prarthana Behere | Instagram

प्रार्थनाने छोट्या पडद्यावरून अभिनयाचं शिखर गाठलं आहे.

Prarthana Behere | Instagram

ती नेहमीच सोशल मीडियावर सक्रिय असते.

Prarthana Behere | Instagram

प्रार्थनाचा चाहता वर्ग देखील मोठा आहे.

Prarthana Behere | Instagram

माझी तुझी रेशीम या मालिकेला प्रार्थनाने आपल्या अभिनयाने चार चॉंद लावले.

Prarthana Behere | Instagram

प्रार्थनाने हिंदी मालिकांमध्येही अभिनय केला आहे.

Prarthana Behere | Instagram
Palak Tiwari | Instagram
येथे क्लिक करा.