Prarthana Behere:प्रार्थनाच्या निखळ सौंदर्याचं रहस्य काय? नव्या फोटोंनी वेधले लक्ष

साम टिव्ही ब्युरो

मराठी मालिका आणि चित्रपटातून रसिकांचे मनोरंजन करणारी अभिनेत्री म्हणजे प्रार्थना बेहरे.

Prarthana Behere | Instagram @prarthana.behere

सोशल मीडियावर प्राजक्ता कायम सक्रिय असते.

Prarthana Behere | Instagram @prarthana.behere

आपल्या सौंदर्याने चाहत्यांना घायाळ करणारी अभिनेत्री प्रार्थनाने नवीन फोटो शेअर केले आहेत.

Prarthana Behere | Instagram @prarthana.behere

हिरव्या रंगाच्या ड्रेसमध्ये प्रार्थनाने तिचे सौंदर्य फुलवले आहे.

Prarthana Behere | Instagram @prarthana.behere

या फोटोमध्ये प्रार्थना कमालीची सुदंर दिसत आहे.

Prarthana Behere | Instagram @prarthana.behere

अभिनेत्री प्रार्थना बेहरे तिच्या ग्लॅमरस फोटोंनी कायम चर्चेत असते.

Prarthana Behere | Instagram @prarthana.behere
येथे क्लिक करा...