Pranitha Subhash: सोज्वळ सौंदर्य; प्रणिथाच्या लूकने वाढवली धडधड!

Gangappa Pujari

प्रणिता सुभाष

अभिनेत्री प्रणिता सुभाष आपल्या चित्रपटातील भूमिकांसोबत तिच्या सोशल मीडिया पोस्टमुळेही चर्चेत असते.

Pranitha Subhash | Saamtv

अभिनय...

दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत आपल्या अभिनयाने तिने चाहत्यांची मने जिंकली आहेत.

Pranitha Subhash | Saamtv

चित्रपट...

अभिनेत्री प्रणिताने तामिळ, तेलुगु आणि हिंदी चित्रपटांमध्ये अभिनय केला आहे.

Pranitha Subhash | Saamtv

सोशल मीडिया..

प्रणिता सोशल मीडियावर सक्रिय असते.

Pranitha Subhash | Saamtv

चाहते घायाळ...

प्रणिताच्या प्रत्येक लूकने चाहते घायाळ होतात. तिच्या नैसर्गिक सौंदर्याचे चांगलेच कौतुक होत असते.

Pranitha Subhash | Saamtv

फोटोशूट....

अभिनेत्री प्रणिता ने नवीन फोटोशूट शेअर केलं आहे.

Pranitha Subhash | Saamtv

बोल्ड अंदाज..

यामध्ये तिचा बोल्ड अंदाज पाहायला मिळत आहे.

Pranitha Subhash | Saamtv

स्टाईलिश लूक...

प्रणिताच्या या स्टायलिश लूकला चाहत्यांची पसंती मिळत आहे.

Pranitha Subhash | Saamtv

NEXT: सुंदर समुद्र किनारा अन् रकुलच्या बोल्ड सौंदर्याचा नजारा!

Rakul Preet | Saamtv
येथे क्लिक करा