ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
प्रणिता सुभाष ही साऊथची आघाडीची अभिनेत्री आहे.
प्रणिता सुभाष ने कन्नड, तामिळ, तेलगू ,हिंदी अशा भाषेतील चित्रपटांमध्ये काम केले आहे.
प्रणिता सध्या तिच्या फोटोशूटमुळे चर्चेत आहे.
सोशल मीडियावर प्रणिता मोठ्या प्रमाणात सक्रिय असते.
प्रणिता या फोटोतील तिच्या सौंदर्याने लक्ष वेधून घेत आहे.
प्रणिताचे फोटो पाहताच चाहत्यांच्या काळजाचा ठोका चुकतो आहे.
हिरव्या रंगाच्या लेहेंगा चोलीमध्ये प्रणिताने नवीन फोटोशूट केलं आहे.