Prajkta Mali | बाकी असतील ढासू, पण त्यांना पुरून उरते प्राजू

Shraddha Thik

अभिनेत्री

प्राजक्ता माळी अभिनेत्री, निवेदिका आहेच शिवाय ती आता यशस्वी बिझनेस वूमन सुद्धा आहे.

Prajkta Mali | Instagram @prajakta_official

सोशल मीडिया

प्राजक्ता नेहमीच सोशल मीडियावर सक्रिय असते.

Prajkta Mali | Instagram @prajakta_official

सोशल मीडिया पोस्ट

नुकतचं प्राजक्ताने सोशल मीडियावर एक पोस्ट केली आहे.

Prajkta Mali | Instagram @prajakta_official

अपडेट

प्राजक्ता तिच्या या व्यवसायाबद्दल नेहमीच अपडेट देत असते.

Prajkta Mali | Instagram @prajakta_official

'महाराष्ट्राची हास्य जत्रा' फेम अभिनेत्री

प्राजक्ता माळी 'महाराष्ट्राची हास्य जत्रा' या मालिकेतून महाराष्ट्रातील घराघरात पोहोचली.

Prajkta Mali | Instagram @prajakta_official

प्राजक्ताचे चाहते

प्राजक्ताच्या सौंदर्याचा सोशल मीडियावर मोठा चाहता वर्ग आहे.

Prajkta Mali | Instagram @prajakta_official

प्राजक्ताचा हटके लूक

प्राजक्ताचा पारंपरिक लूक चाहत्यांचं नेहमी लक्ष वेधून घेतो.

Prajkta Mali | Instagram @prajakta_official

Next : Mouth Ulcers | तोंडातील फोड आणि व्रण घालवण्यासाठी हे घरगुती उपाय ठरतील फायदेशीर

Mouth Ulcers | Saam Tv
येथे क्लिक करा...