सतीश दौड-पाटील
मराठमोळी अभिनेत्री प्राजक्ता माळीने नुकतेच आपले नवीन शेअर केले आहेत.
प्राजक्ताच्या या नव्या फोटोंनी सोशल मीडियावर अक्षरश: धूमाकूळ घातला आहे.
फोटोंमध्ये प्राजक्ता माळी मराठमोळ्या अंदाजात दिसत आहे.
प्राजक्ताने नववारी साडी परिधान केली असून मराठमोळा मेकअप केला आहे.
या पारंपारिक वेशातील फोटोंमध्ये प्राजक्ता माळी खूपच सुंदर दिसत आहे.
प्राजक्ताने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हे फोटो शेअर केले आहेत.
प्राजक्ताच्या या फोटोंना लाखो चाहत्यांनी पसंती दिली आहे.
काही दिवसांपूर्वी प्राजक्ता माळीने आपले बोल्ड फोटो शेअर केले होते. त्या फोटोंची खूपच चर्चा झाली होती.