Prajakta Mali: प्राजक्ता पोहोचली श्री श्री रविशंकर यांच्या आश्रमात; पाहा फोटो

साम टिव्ही ब्युरो

प्राजक्ताची आश्रमाला भेट

प्राजक्ताने आर्ट ऑफ लिव्हींगच्या आश्रमातील फोटो शेअर केले आहेत.

Prajakta Mali | Instagram - prajakta_official

प्राजक्ताच्या अभिनयाची छाप

प्राजक्ताने तिच्या अभिनय कौशल्याने प्रेक्षकांच्या मनात घर केलं आहे.

Prajakta Mali | Instagram - prajakta_official

आघाडीची अभिनेत्री

प्राजक्ता माळीला मराठी सिनेसृष्टीतील आघाडीची अभिनेत्री म्हणून ओळखलं जातं.

Prajakta Mali | Instagram - prajakta_official

हास्य जत्रा या कार्यक्रमामुळे मिळाली प्रसिद्धी

सूत्रसंचालक प्राजक्ता माळी हास्य जत्रा या कार्यक्रमामुळे महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचली.

Prajakta Mali | Instagram - prajakta_official

'रानबाजार वेब सीरीजमधील भूमिका गाजली

प्राजक्ताची रानबाजार वेब सीरीजमधील भूमिका प्रचंड गाजली.

Prajakta Mali | Instagram - prajakta_official

'प्राजक्तराज'

प्राजक्ताने प्राजक्तराज या नावाचा ज्वेलरी ब्रॅण्ड सुरु केला आहे.

Prajakta Mali | Instagram - prajakta_official

आश्रमातील ग्रुप फोटो

प्राजक्ताने आर्ट ऑफ लिव्हींगच्या आश्रमातील सदस्यांसोबतचा ग्रुप फोटो शेअर केले आहे.

Prajakta Mali | Instagram - prajakta_official

आश्रमातील निर्सगरम्य वातावरण

प्राजक्ताने आश्रमातील कमळाच्या फुलाचाही सुंदर फोटो शेअर केला आहे.

lotus | Instagram - prajakta_official

आश्रमातील बदके

प्राजक्ताने आश्रमातील बदकांनाही कॅमेरात कैद केले आहे.

duck photos | Instagram - prajakta_official

Next: प्राजक्ता झाली इंजिनीअर; अभिनयासोबत शिक्षणातही अव्वल

Prajakta Gaikwad | instagram
येथे क्लिक करा