Prajakta Mali : मुझे इश्क है इश्क से … इस दर्द से इश्क है; प्राजक्ताच्या मनातली 'ही' घालमेल कुणासाठी?

Ruchika Jadhav

प्राजक्ताने नुकतेच या डिझायनर साडीमधील फोटो शेअर केले आहेत.

Prajakta Mali | Instagram

वेलवेट ब्लाउजमध्ये तिचं रुप मोठं खुलून दिसतंय.

Prajakta Mali | Instagram

प्राजक्ता नेहमीच वेगवेगळ्या स्टायलीश साड्यांमध्ये फोटोशूट करत असते.

Prajakta Mali | Instagram

वेस्टर्न लूक प्रमाणेच ती साध्या इंडियन लूकमध्ये देखील कमालीची सुंदर दिसते.

Prajakta Mali | Instagram

या सिंपल ड्रेसमध्ये देखील ती कमालीची सुंदर दिसते आहे.

Prajakta Mali | Instagram

प्राजक्ता महाराष्ट्राची हास्य जत्रा या कार्यक्रमात कमालीचं सूत्रसंचालन करते.

Prajakta Mali | Instagram

ओव्हर मेकअप पेक्षा प्राजक्ता साधं राहणं पसंत करते.

Prajakta Mali | Instagram

जुळून येती रेशीमगाठी या मालिकेने प्राजक्ताला घराघरात पोहचवले.

Prajakta Mali | Instagram
Urfi Javed | Instagram
येथे क्लिक करा.