Prajakta Mali: दिवाळीसाठी प्राजक्ता माळीचा खास लूक; PHOTO पाहा

Siddhi Hande

प्राजक्ता माळी

प्राजक्ता माळी ही मराठी मालिका आणि चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री आहे.

Prajakta Mali Age | Instagram

मालिका

प्राजक्ता माळीने आतापर्यंत अनेक मालिकांमध्ये काम केले आहे. प्राजक्ताची सर्वात लोकप्रिय मालिका म्हणजे जुळून येती रेशीमगाठी.

Prajakta Mali | Instagram

महाराष्ट्राची हास्यजत्रा

प्राजक्ता माळी सध्या महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमात काम करत आहे.

Prajakta Mali | Instagram

फोटोशूट

प्राजक्ता माळीने नुकतेच दिवाळीनिमित्त खास फोटोशूट केले आहे.

Actress Prajakta Mali | Instagram

घागरा

प्राजक्ताने छान पिंक कलरचा घागरा घातला आहे. या घागऱ्यावर छान प्रिंट आहे.

Actress Prajakta Mali | Instagram

झुमके

प्राजक्ताने छान झुमके घातले आहेत.

Actress Prajakta Mali | Instagram

सुंदर हेअरस्टाईल

प्राजक्ता माळीने केसांची सुंदर हेअरस्टाईल केली आहे. ती खूप सुंदर दिसत आहे.

Actress Prajakta Mali | Instagram

कौतुक

प्राजक्ता माळीच्या या फोटोंवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे.

Prajakta Mali Glamourous | Instagram/ @prajakta_official

Next: दिवाळी स्पेशल शहनाज गिलचा क्यूट व्हेल्व्हेट अनारकलीतील लूक, पाहा PHOTO

Shehnaaz Gill
येथे क्लिक करा