Prajakta Mali : प्राजुला सतावतेय कोणाची आठवण? रात्रीची झोपही उडाली

Shivani Tichkule

मराठी अभिनेत्री

मनोरंजनविश्वात प्राजक्ता माळी या अभिनेत्रीचा कायमच गाजाबाजा सुरू असतो.

Prajakta Mali Saree | Instagram

लाडकी अभिनेत्री

महाराष्ट्राची लाडकी अभिनेत्री म्हणून प्राजक्ता माळीची ओळख आहे.

Prajakta Mali Actress | Instagram

अभिनय आणि सौंदर्य़

प्राजक्ताने अभिनय आणि सौंदर्याने साऱ्यांचीच मने जिंकली आहेत.

Prajakta Mali Style | Instagram

हटके फोटोशूट

प्राजक्ता तिच्या हटके स्टाईलने कायमच लक्ष वेधून घेत असते.

Prajakta Mali Traditional Look | Instagram

नवीन फोटो

प्राजक्ताने नुकतेच तिचे नवीन फोटो पोस्ट केले आहे.

Prajakta Mali New Photoshoot | Instagram

फोटो व्हायरल

सोशल मीडियावर प्राजक्ताचे फोटो व्हायरल होत असतात.

Prajakta Mali Viral Photo | Instagram

मोठा चाहतावर्ग

सोशल मीडियावर प्राजक्ताचा मोठा चाहतावर्ग आहे.

Prajakta Mali Age | Instagram

चाहत्यांकडून कमेंट्सचा वर्षाव

प्राजक्ताच्या फोटोंवर नेटकऱ्यांनी कमेंट्सचा पाऊस पडला आहे.

Prajakta Mali Weight | Instagram

Next : छंद लागला तुझा छंद लागला...

येथे क्लिक