Prajakta Mali : अंग लगा दे रे...मोहे रंग लगा दे रे…

Shivani Tichkule

मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक म्हणजे प्राजक्ता माळी.

Prajakta Mali Instagram | Instagram

प्राजक्ताने मराठी चित्रपट, मालिका, वेबसीरिज या तिन्ही माध्यमांमध्ये काम केलं आहे.

Prajakta Mali Age | Instagram

प्राजक्ताने नुकतेच आपले नवीन फोटो पोस्ट केले आहे.

Prajakta Mali Actress | Instagram

लेटेस्ट फोटोमध्ये प्राजक्ता खूपच सुंदर दिसत आहे.

Prajakta Mali Photos | Instagram

प्राजक्ताचा हा लूक पाहून चाहते घायाळ.

Prajakta Mali Movie | Instagram

प्राजक्ताचा हा लूक तिच्या चाहत्यांना खूप आवडला आहे.

Prajakta Mali Look | Instagram

सोशल मीडियावर प्राजक्ता कायम चर्चेत असते.

Prajakta Mali beauty | Instagram

सोशल मीडियावर प्राजक्ताचा मोठा चाहतावर्ग आहे.

Prajakta Mali Post Caption | Instagram

Next : छबीदार छबी मी तोऱ्यात उभी... सईच्या नव्या लूकवर चाहते भाळले