Prajakta Mali : गालावर खळी, डोळ्यात धुंदी! प्राजक्ता माळीचं अस्सल सौंदर्य

Chandrakant Jagtap

प्राजक्ता माळी ही मराठीतील आघाडीची अभिनेत्री आहे.

Prajakta Mali | Instagram@Prajakta Mali

अभिनयासोबतच ती तिच्या सौंदर्यामुळे देखील चर्चेत असते.

Prajakta Mali | Instagram@Prajakta Mali

प्राजक्ताने नुकताच आपला ट्रेडिशनल लूक शेअर केला आहे.

Prajakta Mali | Instagram@Prajakta Mali

मराठमोळ्या लूकमध्ये ती खूपच शुंदर दिसत आहे.

Prajakta Mali | Instagram@Prajakta Mali

तिच्या या फोटोंवर मोठ्या प्रमाणात लाईक्स आणि कमेंट येत आहेत.

Prajakta Mali | Instagram@Prajakta Mali

प्राजक्ता माळी सोशल मीडियावर खूप सक्रिय असते.

Prajakta Mali | Instagram@Prajakta Mali

ती सतत नवनवीन फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते.

Prajakta Mali | Instagram@Prajakta Mali

महाराष्ट्राची हास्य जत्रा या शोमुळे प्राजक्ताला खूप प्रसिद्धी मिळाली.

Prajakta Mali | Instagram@Prajakta Mali

Next : विवाहित स्त्री नेमकी 'कशी' असावी?

Married Woman | Instagram
येथे क्लिक करा...