Prajakta Mali: चंदेरी सोनेरी चमचमती परी म्हणजे प्राजक्ता माळी

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

अभिनेत्री

महाराष्ट्राची हास्यजत्रा या रिऍलिटी शोची निवेदिका अभिनेत्री प्राजक्ता माळी

Prajakta Mali | Instagram

सोशल मीडिया

प्राजक्ता माळी सोशल मीडियावर भलतीच सक्रिय पहायला मिळते.

Prajakta Mali | Instagram

फॅन फॉलोईंग

प्राजक्ताची सोशल मीडियावर प्रचंड फॅन फॉलोईंग मोठी आहे.

Prajakta Mali | Instagram

अभिनय आणि सौंदर्य

प्राजक्ताने तिच्या अभिनय आणि सौंदर्याने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत.

Prajakta Mali | Instagram

फोटो

सोशल मीडियावर प्राजक्ताने नवीन फोटो पोस्ट केले आहेत.

Prajakta Mali | Instagram

लूक

चॉकलेटी रंगाच्या ड्रेसमध्ये प्राजक्ता खुपच सुंदर दिसते आहे.

Prajakta Mali | Instagram

लाईक

सोशल मीडियावर चाहते प्राजक्ताचे फोटो लाईक करत आहेत.

Prajakta Mali | Instagram

NEXT: Mansi Naik: मला म्हणत्यात हो म्हणत्यात पुण्याची मैना;मानसीच्या दिलखेचक अदा

Mansi Naik | Instagram
येथे क्लिक करा...