Pooja Dange
प्राजक्ता माळी मराठीतील आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक आहे.
सध्या ती महाराष्ट्राची हास्यजत्रा या विनोदी मालिकेतून आपल्या भेटीला येत असते.
अभिनयसह प्राजक्ता नृत्य आणि सूत्रसंचालन देखील अप्रतिम करते.
तर तो पोस्ट ऑफिस या मालिकेत दिसली होती.
त्यासह प्राजक्ताचा 'प्राजक्तराज' हा ज्वेलरी ब्रँड आहे.
तसेच तिचा प्राजक्ताप्रभा कवितासंग्रह देखील प्रकाशित झाला आहे.
सोशल मीडियावर सक्रिय असणाऱ्या प्राजक्ताने नुकतेच तिचे काही फोटो शेअर केले आहेत.
या फोटोमध्ये तिने ब्लॅक आऊटफिट घातला ज्यावर रंगीबेरंगी फुले आहेत.
प्राजक्ताच्या या फोटोंवर तिचे चाहते भरभरून कमेंट करत आहेत.