Prajakta Mali Sarees Collection: प्राजक्ता माळीचं साडी प्रेम; हटके कलेक्शनची चाहत्यांमध्ये जोरदार चर्चा

साम टिव्ही ब्युरो

लोकप्रिय अभिनेत्री

प्राजक्ता माळी मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री आहे.

Prajakta Mali Fashion | Instagram - prajakta_official

प्राजक्ताचे साडीतील फोटो

प्राजक्ता माळी तिचे नवनवीन साडीतील फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते.

Prajakta Mali | Instagram - prajakta_official

साडीतील लूकची चाहत्यांमध्ये चर्चा

प्राजक्ताच्या साडीची चाहत्यांमध्ये जोरदार चर्चा असते.

Prajakta Mali | Instagram - prajakta_official

कलरफूल साडी

प्राजक्ता नेहमी कलरफुल साडीमध्ये दिसते.

Prajakta Mali Beauty | Instagram - prajakta_official

प्राजक्ताचे पारंपारिक दागिने

प्राजक्ताने साडीबरोबर घातलेले पारंपारिक दागिने देखील चर्चेचा विषय ठरतो.

Prajakta Mali | Instagram - prajakta_official

प्राजक्ताचे चाहते

प्राजक्ताचा लूक आणि तिच्या हटके साडीसाठी चाहते तिच्या फोटोची आवर्जून वाट पाहतात.

Prajakta Mali | Instagram - prajakta_official

प्राजक्ताचं फोटोशूट

प्राजक्ता आधुनिक आणि पारंपारिक साडीमध्येही फोटोशूट करते.

Prajakta Mali Saree | Instagram - prajakta_official

प्राजक्ता व्यवसायात सक्रिय

प्राजक्ता अभिनयाबरोबर पारंपारिक दागिन्यांच्या व्यवसायात उतरली आहे.

Prajakta Mali | Instagram - prajakta_official

Next: मेघा घाडगेचं स्मितहास्य अन् चाहते फिदा

Megha Ghadge | Instagram - meghaghadge_official
येथे क्लिक करा