Prajakta Mali : ती सजली जशी गुढी प्राजक्तराज सारखी

Ruchika Jadhav

गुढीपाडव्यासाठी प्राजक्ताने आज लाल रंगाची साडी नेसली आहे.

Prajaktta Mali | Instagram

यावर तिने प्राजक्तराजचे दागिने घातले आहेत.

Prajaktta Mali | Instagram

प्राजक्तराज हा प्राजक्ताचा स्वत:चा दागिन्यांचा ब्रँड आहे.

Prajaktta Mali | Instagram

ती सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असते.

Prajaktta Mali | Instagram

हा तीचा म्हाळसा साज आहे.

Prajaktta Mali | Instagram

जुळजा साजच्या दागिन्यांमध्ये देखील तिने फोटो पोस्ट केलेत.

Prajaktta Mali | Instagram

प्राजक्ताचा चाहता वर्ग फार मोठा आहे.

Prajaktta Mali | Instagram

तिच्या प्रत्येक फोटोवर लाखो लाईक्स मिळतात.

Prajaktta Mali | Instagram
Nora Fatehi | Instagram