Prajakta Mali: सौंदर्यवती! गुलाबी साडीतील प्राजक्ता माळीचा लूक पाहून चाहते झाले क्लीन बोल्ड

Vishal Gangurde

मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री

प्राजक्ता मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री आहे.

Prajakta Mali | Instagram @prajakta_official

प्राजक्ता माळीचा वाढदिवस कधी असतो?

प्राजक्ता माळीचा जन्म ८ ऑगस्ट १९८९ साली पंढरपूरमध्ये झाला आहे.

Prajakta Mali | Instagram @prajakta_official

सर्वगुण संपन्न अभिनेत्री

प्राजक्ताने तिच्या अभिनयाच्या जोरावर सिनेसृष्टीत स्थान पक्क केलं आहे.

Prajakta Mali | Instagram @prajakta_official

फार्महाऊसची मालकीन

प्राजक्ताने काही महिन्यापूर्वीच नव्या फार्महाऊसची मालकीन आहे.

Prajakta Mali Photoshoot | Instagram @prajakta_official

प्राजक्ताच्या फार्महाऊसचं नाव काय?

प्राजक्ताने तिच्या फार्महाऊसचं प्राजक्तकुंज नाव ठेवलंय.

Prajakta Mali Photoshoot | Instagram @prajakta_official

कवी मनाची अभिनेत्री

प्राजक्ता कवी मनाची अभिनेत्री असून तिचा काव्यसंग्रह देखील आहे.

Prajakta Mali Photoshoot | Instagram @prajakta_official

माजी सीआयडी अधिकाऱ्याची लेक

प्राजक्ताचे वडील सेंट्रल इन्व्हेस्टिगेशन डिपार्टमेंटमध्ये काम करणारे माजी अधिकारी आहेत.

Prajakta Mali | Instagram @prajakta_official

'खो-खो' या सिनेमातून पदार्पण

प्राजक्ताने 'खो-खो' या सिनेमातून सिनेसृष्टीत पदार्पण केलं आहे.

Prajakta Mali | Instagram @prajakta_official

Next: हृता दुर्गुळेचा रोमँटिक अंदाज

Hruta Durgule | Instagram/ @hruta12