Ruchika Jadhav
मराठी मनोरंजन विश्वातील प्राजक्ता माळी एक प्रसिद्ध अभिनेत्री आहे.
प्राजक्ताने नुकतेच ब्लॅक आउटफीटमधील फोटो शेअर केलेत.
प्राजक्ताला सर्वच लूकमध्ये शोभून दिसते.
प्राजक्ताच्या 'प्राजक्तप्रभा' या काव्यसंग्रहात तिने अतिशय सुंदर कविता लिहिल्या आहेत.
नुकताच तिचा 'प्राजक्तराज' हा दागिन्यांचा ब्रँड बाजारात आला आहे.
'प्राजक्तराज'मधील दागिन्यांचे सेट नेहमीच बूक असतात. त्यामुळे तुम्हाला हे दागिने घ्यायचे असतील तर ते आधिच बूक करून ठेवावे लागतील.
काही दिवसांपूर्वी प्राजक्ताने वृत्तपत्राचे डिझाइन असलेली एक साडी नेसली होती. यावरून तिला ट्रोल करण्यात आलं होतं.
'रान बाजार' या सीरीजमधून देखील प्राजक्ताने ती कितीही आव्हानात्मक भूमिकेला न्याय देऊ शकते दे दाखवून दिले आहे.