Shivani Tichkule
मराठी सिनेसृष्टीतील चर्चेत असणारी अभिनेत्री म्हणजे प्राजक्ता माळी.
प्राजक्ता कायम चर्चेत असते.
नुकतेच प्राजक्ताने तिचे नवीन फोटो पोस्ट केले आहे.
या फोटोमध्ये प्राजक्ता खूपच सुंदर दिसत आहे.
सोशल मीडियावर प्राजक्ता तिच्याविषयीच्या अपडेट देत असते.
सोशल मीडियावर प्राजक्ताचे सर्व फोटो व्हायरल होत असतात.
प्राजक्ताने छोटा पडदा गाजवल्यानंतर आता मोठ्या पडद्यावर देखील ती धुमाकूळ घालत आहे.
प्राजक्ता माळी गेल्या अनेक दिवसांपासून आपल्या 'प्राजक्तराज' या ज्वेलरी ब्रँडमुळे प्रचंड चर्चेत आहे.