Prajakta Mali : अशी वळून बघू नकोस घायाळ करते तुझी नजर...

Shivani Tichkule

नवीन फोटो

प्राजक्ताने नुकतेच तिचे नवीन फोटो पोस्ट केले आहे.

Prajakta Mali Photos | Instagram

लेटेस्ट फोटो

लेटेस्ट फोटोमध्ये प्राजक्ताने साडी परिधान केली आहे.

Prajakta Mali Images | Instagram

अभिनय आणि सौंदर्य़

प्राजक्ताने अभिनय आणि सौंदर्याने साऱ्यांचीच मने जिंकली आहेत.

Prajakta Mali Photoshoot | Instagram

हटके फोटोशूट

प्राजक्ता तिच्या हटके स्टाईलने कायमच लक्ष वेधून घेत असते.

Prajakta Mali Age | Instagram

मराठी अभिनेत्री

मनोरंजनविश्वात प्राजक्ता माळी या अभिनेत्रीचा कायमच गाजाबाजा सुरू असतो.

Prajakta Mali Husband | Instagram

लाडकी अभिनेत्री

महाराष्ट्राची लाडकी अभिनेत्री म्हणून प्राजक्ता माळीची ओळख आहे.

Prajakta Mali Beauty | Instagram

फोटो व्हायरल

सोशल मीडियावर प्राजक्ताचे फोटो व्हायरल होत असतात.

Prajakta Mali Saree | Instagram

मोठा चाहतावर्ग

सोशल मीडियावर प्राजक्ताचा मोठा चाहतावर्ग आहे.

Prajakta Mali Fashion | Instagram/ @prajakta_official

Next : वेड लावून जातो, चेहरा तुझा कोवळा...

येथे क्लिक करा