Ruchika Jadhav
प्राजक्त माळीने आज Monday blues लूक केला आहे.
या वेळी तिने सुंदर निळ्या रंगाचा ड्रेस घातला अलून त्यावर मोत्यांचा पट्टा लावला आहे.
या साडीत प्राजक्ताची Curvy फिगर दिसत आहे.
प्राजक्ता आपल्याच धुंदीत गुंग असते.
तिला स्टायलीश रहायला फार आवडतं.
प्राजक्ताने आजवर अनेक आव्हानात्मक भूमिका साकारल्या आहेत.
ब्लॅक ड्रेसमध्ये प्राजक्ताचा जलवा.
प्राजक्ता वेस्टर्न लूक पेक्षा ट्रेडीश्नल लूकमध्ये जास्त सुंदर दिसते.