Prajakta Mali | आर्ट ॲाफ लिव्हींगचं आश्रम सगळ्यात आवडतं ठिकाण...

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

सोशल मीडिया

प्राजक्ता नेहमीच सोशल मीडियावर सक्रिय असते.

Prajakta Mali Photos | Instagram @prajakta_official

प्राजक्तत्रयी

प्राजक्तप्रभा, प्राजक्तराज, प्राजक्तकुंज असे प्राजक्तत्रयी पुर्ण झाले आहे त्यामुळे तिच्या स्वप्नपुर्ती झाल्याचे ती म्हणते.

Prajakta Mali Photos | Instagram @prajakta_official

प्राजक्ता

प्राजक्ताने तिच्या स्वप्नांना साकार करत आता ती मन:शांतीच्या शोधात गेली असतानाची पोस्ट तिने केली आहे.

Prajakta Mali Photos | Instagram @prajakta_official

प्राजक्ताचं आवडतं ठिकाण

'द आर्ट ॲाफ लिव्हींग' चे श्री श्री रवीशंकर आश्रम हे तिच्या सगळ्यात आवडतं ठिकाण आहे अस तिच्या पोस्टमध्ये तिने लिहिले आहे.

Prajakta Mali Photos | Instagram @prajakta_official

आश्रम

'द आर्ट ॲाफ लिव्हींग' चं हे आश्रम मरकळ रोड पुणे येथील आहे.

Prajakta Mali Photos | Instagram @prajakta_official

त्रिवेणी संगम

हे आश्रम तुळापूर येथील हे भीमा, भामा आणि इंद्रायणी नद्यांच्या त्रिवेणी संगमावर वसले आहे.

Prajakta Mali Photos | Instagram @prajakta_official

संभाजी महाराजांची समाधी

तुळापूर हे ठिकाण म्हणजे जिथे संभाजी महाराजांची समाधी आहे.

Prajakta Mali Photos | Instagram @prajakta_official

Madhurani Prabhulkar | पदरावर प्राजक्ताचा सडा, सुंदर दिसतो मुखडा

Madhurani Prabhulkar | Instagram @madhurani.prabhulkar
येथे क्लिक करा...