Ruchika Jadhav
प्राजक्ता माळीने आज महाराष्ट्र दिनानिमित्त हा सुंदर लूक केला आहे.
बोर माळ आणि नाकात नथ घातल्याने प्राजक्ता आणखीनच सुंदर दिसत आहे.
प्राजक्ता नेहमीच वेगवेगळे आउटफीट ट्राय करते.
साध्या सिंपल लूकमध्ये देखील ती कमालीची सुंदर दिलते.
चाहत्यांना प्राजक्ता ड्रेसपेक्षा साडीत फार आवडते.
प्राजक्ताने मराठी मालिका विश्वात मोठं नाव कमावलं आहे.
सोशल मीडियावर प्राजक्ता नेहमीच सक्रिय असते.
जुळून येती रेशीमठी या मालिकेतून प्राजक्ता घराघरा पोहचली.