Shivani Tichkule
मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक म्हणजे प्राजक्ता माळी.
प्राजक्ताने मराठी चित्रपट, मालिका, वेबसीरिज या तिन्ही माध्यमांमध्ये काम केलं आहे.
नुकतेच प्राजक्ताने आपले नवीन फोटो पोस्ट केले आहे.
लेटेस्ट फोटोमध्ये प्राजक्ताने गुलाबी रंगची साडी परिधान केला आहे.
या लूकमध्ये प्राजक्ता खूपच सुंदर दिसत आहे.
प्राजक्ताचा हा नवा लूक तिच्या चाहत्यांना खूपच आवडला आहे.
तिच्या या फोटोंना लाखो लाईक्स मिळत आहेत.
सोशल मीडियावर प्राजक्ताचा मोठा चाहतावर्ग आहे.