Prajakta Mali: प्राजु तुला एकटक बघावसं वाटतं

Shivani Tichkule

लोकप्रिय अभिनेत्री

मराठी टेलिव्हिजन क्षेत्रातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे प्राजक्ता माळी

Prajakta Mali Photos | Instagram

लोकप्रियता

महाराष्ट्राची हास्यजत्रा या विनोदी रिअॅलिटी शोमधून ती महाराष्ट्रातल्या घराघरात पोहोचली.

Prajakta Mali Age | Instagram

घायाळ

प्राजक्ताचा मनमोहक अंदाज करतोय चाहत्यांना घायाळ

Prajakta Mali Style | Instagram

कमेंटचा पाऊस

प्राजक्ताच्या नवीन फोटोवर कमेंटचा पाऊस पडत आहे.

Prajakta Mali Fashion | Instagram

कमेंट

प्राजक्ताच्या एका चाहत्याने तुला एकटक बघावसं वाटतं अशी कमेंट केली आहे.

Prajakta Mali Saree | Instagram

चाहतावर्ग

प्राजक्ताच्या नवा लूक पाहून फॅन्सने प्रेमाचा वर्षाव केला आहे.

Prajakta Mali Fans | Instagram

वर्चस्व

आपल्या विनोदी शैलीनं तिनं मराठी टीव्ही इंडस्ट्रीत नाव कमावलं आहे.

Prajakta Mali Look | Instagram

सोशल मीडियावर चर्चेत

प्राजक्ता सोशल मीडियावर कायम चर्चेत असते.

Prajakta Mali Social Media | Instagram

Next : भर उन्हात श्वेतानं दिला सुखद गारवा