ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
महाराष्ट्राची हास्यजत्रा या शो मधून घराघरात पोहोचलेली सगळ्यांची लाडकी प्राजु म्हणजे प्राजक्ता माळी.
प्राजक्ताने तिच्या सौंदर्याने चाहत्यांच्या मनात घर बनल आहे.
प्राजक्ताने तिच्या सौंदर्याने चाहत्यांच्या मनात घर बनल आहे.
प्राजक्ताने नुकतेच तिचे नवीन फोटो पोस्ट केले आहे.
पूजा साडीत सुंदर दिसते आहे.तिने गुलाबाचं फूल माळला आहे.
प्राजक्ताच्या फोटोंवर चाहत्यांकडून तूफान लाईक्स येत आहेत.
फार कमी वेळात प्राजक्ताने सिनेसृष्टीत आपलं वेगळं स्थान निर्माण केलं आहे