Satish Daud
मराठमोळी अभिनेत्री प्राजक्ता सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते.
प्राजक्ता नेहमीच सोशल मीडियावर सक्रीय असते. ती वेगवेगळे फोटो शेअर करत असते
मराठमोळ्या प्राजक्ता माळीच्या फोटोंना तिचे चाहते तुफान प्रतिसाद देत असतात.
प्राजक्ता माळी पुन्हा एकदा सोशल मीडियावर चर्चेत आली आहे.
मराठमोळ्या प्राजक्ताने आपले नवीन फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
या फोटोंमध्ये प्राजक्ता माळी मराठमोळ्या अंदाजात दिसत आहेत
प्राजक्ताने फोटो शेअर करताच, तिच्या चाहत्यांनी फोटोंवर तुफान प्रतिक्रिया दिल्या आहेत.
एका चाहत्याने तर तिला गावरान गंगुबाई असं म्हणत डिवचलं आहे.