Prajakta Mali: सह्याद्रीच्या लेकीकडून “राजांना” मानाचा मुजरा….

साम टिव्ही ब्युरो

प्राजक्ता माळी ही मनोरंजन विश्वातली प्रसिद्ध अभिनेत्री, निवेदिका आहे

Prajakta Mali | Instargam/@prajakta_official

प्राजक्ता माळी सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असते.

Prajakta Mali | Instargam/@prajakta_official

आता नुकतेच अभिनेत्री प्राजक्ता माळी हिने आज सोशल मीडियावर एक पोस्ट केली आहे.

Prajakta Mali | Instargam/@prajakta_official

प्राजक्ताने शिवजंयतीच्या निमित्ताने राजांना मानाचा मुजरा केला आहे.

Prajakta Mali | Instargam/@prajakta_official

पारंपारिक वेशात प्नाजक्ताने तिचं सौदर्य खुलवलं आहे.

Prajakta Mali | Instargam/@prajakta_official

प्राजक्ताच्या फोटोंवर तिच्या चाहत्यांकडून प्रतिक्रिया येत आहेत.

Prajakta Mali | Instargam/@prajakta_official

NEXT: Pooja Katurde| पूजाचं सौंदर्य पाहून चाहत्यांच्या जीव अडकला

Pooja Katurde | Instargam